दूरध्वनी : +91 231 74997 08330 | ईमेल : info@rtac.in | कामकाजाची वेळ : Mon-Sat 10:00-18:00 | लॉग-इन English
रिअल टाईम अँप्लिकेशन्स सेन्टर ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि सर्व्हिसेस फर्म असून सन 2015 पासून कार्यरत आहे. आम्ही भारत सरकारच्या स्टार्टअप इंडिया हब या उपक्रमात नोंदणीकृत सहभागी संस्था आहोत. कर्मचारी, व्यवसाय प्रक्रिया आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालून सर्वंकष सोल्युशन ग्राहकांना देण्यावर आमचा भर असतो. या तीन गोष्टींचे महत्व आम्ही जाणतो आणि त्यामुळे आमचा दृष्टीकोन त्यांचा अंतर्भाव आमच्या सोल्युशन मध्ये करण्याचा आहे. या तीन गोष्टींच्या अनुषंगाने जर विश्लेषण केले तर बहुतेक सर्व प्रकारच्या व्यावसायिक अडचणींवर यशस्वी पणे मात करणे शक्य आहे. आमचे सोल्युशन इम्प्लिमेंट करून व्यावसायिक मूल्य निर्मिती करण्याच्या प्रत्येक टप्प्यावर आम्ही आमच्या ग्राहकांच्या सोबत असतो.
रिअल टाईम अँप्लिकेशन्स सेन्टर या फर्मची स्थापना माहिती तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन या क्षेत्रात 25 वर्षाहून जास्त अनुभव असलेल्या व्यावसायिकांनी केली आहे. या फर्म च्या संस्थापकांना IIT आणि IIM ची शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे तसेच fortune 500 कंपन्यांमध्ये देशात आणि विदेशात काम करण्याचा अनुभव आहे.
समाधानी ग्राहक
बँकिंग प्लॅटफॉर्म पार्टनर्स
क्लाउड पार्टनर्स
सर्व्हिस उपलब्धता
After implementing BMS Collection App, we were able to significantly improve control on our field collection operations. Really a feature rich product!
CEO, Rameshwar co-operative Bank, Mumbai
We use BMS collection app, CIBIL Reports and eDMS solutions and our experience has been very consistent across the products - cutting edge technology, simple to use and unbelievably prompt after sales service.
Chairman, MVTV Co-operative Credit Society, Mumbai
आमच्या मल्टिस्टेट च्या सर्व शाखांमध्ये आम्ही BMS अँप वापरतो. मला व्यक्तिशः आवडलेले फिचर म्हणजे यामुळे संपूर्ण संस्थेचे रोजचे कलेक्शन आम्ही मुख्य कार्यालयात बसून ऑनलाईन पाहू शकतो. भविष्यकाळात येणारी त्यांची नवीन प्रॉडक्ट्स वापरायला आम्हाला नक्कीच आवडेल.
Chairman, Shri Panchmukhi Hanuman Multi-state co-operative Credit society, Solapur
© Copyright 2015 - All Rights Reserved | Powered by RTAC | Privacy Policy | Terms & Conditions