दूरध्वनी : +91 231 74997 08330 | ईमेल : info@rtac.in | कामकाजाची वेळ : Mon-Sat 10:00-18:00 | लॉग-इन English
अल्टिमस सॉफ्टवेअर प्रणाली खास करुन सहकारी पत संस्था, मल्टी-स्टेट पतसंस्था आणि निधी कंपन्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी तयार केली गेली आहे.
आमच्या नाविन्यपूर्ण उत्पादनांच्या माध्यमातून वित्तीय सेवा बाजारात सर्वात विश्वासार्ह ब्रँड बनण्याचे आमचे स्वप्न आहे. आमचे ध्येय आमच्या ग्राहकांना, त्यांच्या डिजिटल प्रवासात नाविन्यपूर्ण, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या सॉफ्टवेअर प्रणाली आकर्षक किमंतीमध्ये देऊन त्यांना त्यांच्या व्यवसायातील पुढील स्तर साध्य करण्यासाठी मदत करणे हे आहे.
आमची उत्पादने मनुष्यबळ, तंत्रज्ञान आणि व्यवसाय प्रक्रियेच्या परस्परांवर अवलंबून असणाऱ्या पैलूंवर आधारित आमच्या ग्राहकांची उत्पादकता वाढविण्याचे उद्दीष्ट ठेवतात. आम्ही फक्त खर्च कमी करण्याच्या सर्व साधारणपणे मानल्या गेलेल्या ऑटोमेशन उद्दीष्टांच्या पलीकडे जाऊन ग्राहकांना उद्योग क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करुन त्यांचा व्यवसाय वाढविण्यावर भर देतो.
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्यवसाय वाढ कशी करता येऊ शकते हे जाणून घेण्यासाठी आमच्या प्रणालीचे प्रात्यक्षिक अवश्य घ्यावे.
ग्राहकांचे समाधान आणि पर्यायाने आपला व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी आम्ही आपली कशी मदत करू शकतो हे जाणण्यासाठी आमच्या प्रणाली अवश्य आजमावून पहा.
समाधानी ग्राहक
बँकिंग प्लॅटफॉर्म पार्टनर्स
क्लाउड पार्टनर्स
सर्व्हिस उपलब्धता
After implementing BMS Collection App, we were able to significantly improve control on our field collection operations. Really a feature rich product!
CEO, Rameshwar co-operative Bank, Mumbai
We use BMS collection app, CIBIL Reports and eDMS solutions and our experience has been very consistent across the products - cutting edge technology, simple to use and unbelievably prompt after sales service.
Chairman, MVTV Co-operative Credit Society, Mumbai
आमच्या मल्टिस्टेट च्या सर्व शाखांमध्ये आम्ही BMS अँप वापरतो. मला व्यक्तिशः आवडलेले फिचर म्हणजे यामुळे संपूर्ण संस्थेचे रोजचे कलेक्शन आम्ही मुख्य कार्यालयात बसून ऑनलाईन पाहू शकतो. भविष्यकाळात येणारी त्यांची नवीन प्रॉडक्ट्स वापरायला आम्हाला नक्कीच आवडेल.
Chairman, Shri Panchmukhi Hanuman Multi-state co-operative Credit society, Solapur
© Copyright 2015 - All Rights Reserved | Powered by RTAC | Privacy Policy | Terms & Conditions